सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये दहावी पास वर नोकरी भरती ( central bank of india jobs )

नcentral bank of india jobs : नमस्कार दहावी पासवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी भरती निघालेली आहे याच्या जागा किती आहेत आणि फी काय असणार आणि पगार किती असणार सविस्तर माहिती पाहूया

विभागाचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
कॅटेगिरी : केंद्र सरकार जॉब
वय मर्यादा : 22 ते 40 वर्षे एससी एसटी पाच वर्ष शीट ओबीसी तीन वर्षे सूट
कोण अर्ज करू शकते : स्थानिक रवाशी उमेदवार
अनुभव आणि अनुभवाची गरज नाही प्रेशर उमेदवार अर्ज
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज फी : फी नाही
नोकरीचा प्रकार : कंत्राटी नोकरी
निवड प्रक्रिया : प्रसनल मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्था अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय नगर प्लॉट क्रमांक ३५६ एमआयडीसी नव नागपूर अहिल्यानगर महाराष्ट्र पिन 41 41 11

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर

central bank of india jobs : तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने या अर्जाचा पत्ता सुद्धा दिलेला आहे याच्यावर तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते सबमिट करून तुमचे प्रश्न मुलाखत होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला घेणार आहे


ABMarathi
ABMarathi
Articles: 341

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *