ladaki bahin yojana 2026 : नमस्कार लाडक्या म्हणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीला फेब्रुवारी आणि मार्च चा एक हप्ता एकत्र तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत
आता फेब्रुवारी महिना संपला आहे तरी महिलांच्या खात्यात मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले नाही याउलट फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता देण्यात आला होता त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर लावणी वर गेलाय आणि मार्च हफ्त्याची चर्चा सुद्धा सुरू आहे तर लाडकी बहिणीचे फेब्रुवारी साप्ता कधी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात दिला जाऊ देणार का या महिन्यात कधी महिलांच्या
ladaki bahin yojana 2026 : मध्यंतरी एकदा दोन हप्ते एकाच महिन्यात दिले होते त्यामुळे या वेळेस सुद्धा फेब्रुवारी मार्च चापते तीन हजार रुपये एकत्र देण्याची शक्यता वर्तुळच जात आहे मात्र पैसे कधी होणार या माहिती समोर आलेले लवकरच अधिकृत गोष्ट केले जाईल असं सुद्धा बोलला जात आहे पंधराशे रुपये जमा होतील असे लाडक्या बहिणीच्या मनात अनेक प्रश्न आलेले आहेत


