Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार या दिवशी आणि तारीख सुद्धा ठरलेली आहे या तारखेला तीन हजार रुपये जमा होणार
राज्यातील लाखो लाखापाणीसाठी अखेर खुशखबर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात ते तीन हजार रुपये जमा होणार आहे पण काही महिलांचे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार असल्याची सुद्धा माहिती आलेली आहे कुणाच्या खात्यात पैसे येणार कुणाचे बंद होणार सविस्तर माहिती जाणून घेऊया
नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्या याच्यामध्ये लाडक्या वहिनी साठी कोट्यवती रुपये सुद्धा मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांमध्ये आता लाडक्या बहिणींना चे ते लवकरच खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे Ladki Bahin Yojana Update
आणि लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च चे 3000 रुपये एकत्र जमाल होणार होईल फेब्रुवारी महिन्याचे एकत्र जमा होणार असल्याची माहिती समोर सांगण्यात आलेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत आणि ते पैसे कधी जमा होणार हा मेन प्रश्न लाडक्या वहिनींना पडलेला आहे तर ते पैसे 15 एप्रिल च्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील


