एक लाख रुपये कर्ज मिळणार 50 हजार रुपये माफ होणार ( business loan by government )

business loan by government : एक लाख रुपये कर्ज मिळणार आणि 50 हजार माफ होणार कोणती योजना सविस्तर माहिती

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ थेट कर्ज योजना 2026

या ही योजना विशेषता अनुसूचित जाती एससी नवबौद्ध प्रगती करून व्यक्तींना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली प्रमुख ठळक गोष्टी आहेत एकूण करून मर्यादा एक लाख रुपये पर्यंत

अनुदान किती मिळणार तर अनुदान एकूण कर्जाचे 50% किंवा कमाल 50 हजार अनुदान म्हणून दिले जात असते

पूर्वी कर्ज रकमे केवळ चार टक्के वार्षिक व्याज आकारल्या जाणार आहे म्हणजे जे 50 हजार रुपये राहणार आहेत त्यांना फक्त व्याजदर हे चार टक्के व्याजदराने लागणार आहे

कागदपत्रे काय लागणार
आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र
सक्षम प्राधान्य दिले जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला
व्यवसायाचा पुरावा ज्या व्यवसायासाठी कर्ज व त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट
बँक पासबुक फोटो आणि पासपोर्ट आकाराचा फोटो

पात्रता
जो अर्जदार तो महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे

अर्जदार अनुसूचित जाती एससी प्रवर्गातील असावा

वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष

वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत शहरी व ग्रामीण भागासाठी

अर्ज कसा करावा

https://mpbcdc.maharashtra.gov.in/

business loan by government : महामंडळाची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ऑनलाइन अप्लिकेशन लिंक वर क्लिक करून नोंदणी करायचे सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे अर्जाचे प्रिंट काढून संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करणे

ABMarathi
ABMarathi
Articles: 409

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *