Mahila Samridhi Yojana (Maharashtra) : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळणार ते पण एक लाख 40 हजार रुपये पर्यंत ज्यामध्ये आर्थिक ठराविक रक्कम मुद्दा सबसिडी स्वरूपात देण्यात येणार आहे आता या योजनेचे नाव काय महिला समृद्धी योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी एक लाख 40 हजार पर्यंत कर्ज देण्यात येते तर
आता याच्यासाठी कागदपत्रे काय लागणारा पाहूया
आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर व्यवसाय रिपोर्ट त्यानंतर बँक खाते ही तपशील आणि मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट रहिवासी पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जात प्रमाणपत्र
सविस्तर माहिती आणि अर्ज हे तुम्ही जवळील राष्ट्रपती बँकेसोबत सुद्धा चर्चा करू शकता किंवा जिल्हा उद्योग केंद्र सोबत सुद्धा चर्चा करू शकता
Mahila Samridhi Yojana (Maharashtra): तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर खालील एक वेबसाईट दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता
अर्ज लिंक


