उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार ( Maharashtra Farm Loan Waiver Scheme )

Maharashtra Farm Loan Waiver Scheme : शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँकेच्या 7000 कोटी रुपये उद्यापासून जमा होणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केलेले आहे या कर्जमाफीचे नाव कर्जमाफी आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे म्हणजे जे कर्जमाफीची ही केवायसी सुरू आहे काही याद्या लागलेल्या आहेत काही याद्या बाकी आहेत तर जे काही लागले आहेत त्या शेतकऱ्यांची ही केवायसी केलेली आहे

त्यांच्या खात्यात 7000 कोटी रुपये जमा होणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी पात्र असतील त्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार आहे उद्यापासून हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तनात आलेल्या

Maharashtra Farm Loan Waiver Scheme : उद्या चार तारीख आहे म्हणजे उद्या मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 7000 कोटी रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात येता म्हणजे उद्यापासून या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेल्या त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहेत आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आलेला असेल की आमचं नाव कर्जमाफीमध्ये यादीमध्ये आला नाही तर नवीन आधी लवकरच येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 448

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *