राशन कार्ड ची केवायसी घर बसल्या करा ( ration card kyc online )

ration card kyc online : राशन कार्ड धारणासाठी आता आनंदाची बातमी घर बसल्या किंवा ekyc करता येणार संपूर्ण माहिती जाणून घेऊया

तुम्ही जर अजून राशन कार्ड ची ekyc करू शकता लवकरात लवकर तुम्हाला राशन मिळणार नाही घर बसल्या उत्पन्न झालेली आहे लाभार्थ्यांना दुकानात प्रत्यक्ष न करता मोबाईलच्या मदतीने केवायसी करणे सोपे झाले आहेत

तुम्हाला मेरा ekyc यांच्या मदतीने करता येणार आहे मेरा ये केवायसी हा मोबाईल द्वारे डाउनलोड करू शकता आणि फेस ऑफ इंडिकेशन केवायसी हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ठेवायची करता येईल

mera ekyc लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth

आधार फेस rd लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

ration card kyc online : तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ई केवायसी ॲप ओपन होणार आहेत त्या ई केवायसी ची ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेठची ई केव्हाची होणार आहे कुठे आधार कार्ड आधारित मोबाईल ओटीपी होईल पडताळणी होईल आणि राज्य महाराष्ट्रातील

ABMarathi
ABMarathi
Articles: 454

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *