ration card subsidy withdrawal : नमस्कार मित्रांनो आता बरेचसे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल काही पाहायला असेल त्याच्यामध्ये राशन कार्ड वर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने राशन कार्ड वर तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते सुद्धा सविस्तर माहिती सांगणार आहे
मित्रांनो राज्य सरकार नवनवीन योजना आणत आहे त्याच्यातलीच एक योजना की जे शेतकरी आहेत त्यांना राशन बंद झालेले आहे त्यांना राशन ऐवजी आता पैसे मिळणार आहेत असे सांगितले जात होतो
पण ते खरंच झालेलं आहे आता एक ॲप मध्ये दाखवत आहे की राशन वर आपल्याला किती पैसे जमा झाले आणि कधी होणार हे सुद्धा त्या शेतकरी कार्डावर दाखवण्यात येत आहे आता नवीन राशन कार्ड आलेला आहे ते ऑनलाईन पद्धतीने राशन कार्ड आपल्या ॲपच्या माध्यमातून डाऊनलोड करावा लागतो ते सुद्धा मी सांगणार आहे
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायच आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मीरा राशन हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा आहे
आणि त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर तिथं आपल्याला आपलं लॉगिन करायचा आहे त्यासाठी आपला आधार नंबर कॅप्चर कोड टाकायचा त्यानंतर मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर आपल्याला ओटीपी येणार तो ओटीपी तिथे टाकावा लागणार आहे आणि तुमच्या पुढे ते राशन ओपन होईल तुमच्या राशन कुठपर्यंत आहे?
ration card subsidy withdrawal : तुमच्या राशींमध्ये पैसे किती आणि कुठपर्यंत आहेत सविस्तर माहिती आणि तुमची केवायसी झाली की नाही त्याद्वारे तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत आणि हे पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात लवकरच होणार आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली देत आहे त्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता