Pik vima online arj registration : मित्रांनो तुम्हाला पीक विम्याचा फायदा घेण्यासाठी पिक विमा मिळवण्यासाठी आता फक्त तीन दिवस उर्वरित आहेत
नमस्कार मित्रांनो रब्बी अंगमा चा पिक विमा बऱ्याच दिवसापासून भरणे सुरू झालेले आहेत पण आता काही शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असेल आणि काहींनी भरलं नसेल फक्त शेतकरी मित्रांनो आजच्या पासून तीन दिवस पिक विमा भरण्यासाठी उरलेला आहेत तुम्ही जर पिक विमा हा भरला नाही तर तुम्हाला जर तुम्ही कंप्लेंट केली आणि त्यानंतर तुम्हाला पीक विम्याची रक्कम सुद्धा मिळणार नाही कारण तुम्ही पिक विम्याचा अर्ज केला नाही तर पिक विमा कसा मिळेल त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे
Pik vima online arj registration : की तीन दिवसाच्या आत तुमचा पिक विमा हा लवकरात लवकर भरून घ्यावा नाहीतर तुम्हाला पिक विमा 2024 चा जो रब्बीचा आहे त्याचा लाभ मिळणार नाही जर तुमच्या नुकसान झालं आणि त्यानंतर तुम्ही कम्प्लीट सुद्धा करू शकत नाही कारण तुम्ही पिक विमा पडलेला नसता त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा हा फाळून घ्यावा आणि त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशी एक विनंती