Will get crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो कारण सप्टेंबर 2024 मध्ये शेतकऱ्यांचे रब्बी पिकाच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांना अशा होती
पिक विम्याची आणि नुकसान भरपाईची तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी जे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे ॲग्रोवन सोबत बोलताना म्हणाले की लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार आहे 25% अग्रणी हा पिक विमा
कोणत्या जिल्ह्यातील जमा होणार हा शेतकऱ्यांना बरसा प्रश्न असेलच तर या लेखामध्ये आपण ते सुद्धा पाहणार आहे हा 25% अग्रमी पिक विमा हा शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी ॲग्रोवनची बोलताना म्हटल की लवकरच आपली किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे
Will get crop insurance : कारण सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आणि हवेली पाऊस होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्तुळात नुकसान झालेल्या आहेत आणि त्यानंतर काही पंचनामे सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा त्यांच्या खात्यात जमा होणार आणि कंपनीशी सुद्धा ते बोलले नाहीत अशी माहिती त्यांनी ऍग्रोवनची बोलताना सांगितलेलं आहे