Ladaki Baheen Yojana resumes : आताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मित्रांनो लाडक्या बहीनीना योजना पुन्हा सुरू राहणार चौदाशे कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या आहे
मित्रांनो राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यानंतर निवडणुका लागल्या आचारसंहिता लागल्या आचारसंहिता लागल्यानंतर योजना काही चुरचजी थांबली होती
आता राज्य मंत्रिमंडळाचे शपथविधी सुद्धा झालेल्या काही कॅबिनेट मंत्र्यांची काल पूर्ण झालेल्या त्यानंतर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशन मध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे
Ladaki Baheen Yojana resumes : म्हणजे या गोष्टीवरून असं ठरवण्यात येते की लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू राहणार आहे आणि लाडके बहीण योजनेचे पैसे आता प्रत्येक बहिणींना मिळणार आहेत असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत आणि पण अजून आकडा पंधराशे 21 रुपये अजून नक्की करण्यात आलेला नाही हे झाल्यानंतर आपल्याच चॅनल वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे 1400 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन मध्ये करण्यात आलेली आहे