Ladki Bahin Yojana 6th Installment Date : ठरलं या तारखेला महिलांना पैसे मिळणाऱ्या लाडकी बहिणी योजनेचे आदिती तटकरे ने माहिती दिलेली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे ते सुपरहिट ठरलेली आहे लाडकी बनवितात 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत बऱ्याचशा महिलांचे प्रश्न होतं. महाराष्ट्र सरकारचे लाडके बहीण योजना महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देत होती
आता ते रक्कम वाढवून 2100 रुपये देणार असल्याचे महायुती सरकारने शब्द दिला होता. या योजनेत आता 2100 रुपये कधीपासून मिळणार महिलांचे लक्ष या योजनेकडे लागलेल्या 2100 रुपये कधीपासून येणार हे स्पष्ट सांगितले आहे
Ladki Bahin Yojana 6th Installment Date : आधी त्यातले एक वृत्तपत्र दिलेल्या माहिती समोर आली आहे की वाढून होती हा लाडक्या बहिणींना अर्थसंकल्प म्हणजेच मार्च 2100 पर्यंत हे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत असं अदितीची तटकरे यांनी सांगितले अनेक प्रश्न योजना बंद होणार का योजना चालू होणार का? लाडकी बहिणीचा महिलांचा निधी वाळून मिळणार आहे 2025 च्या अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये 2100 महिलांना मिळणार आहेत तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे