आधार कार्ड खिशात ठेवणे ची गरज नाही आता मोबाईल मध्ये ठेवा आणि कोणते पण सरकारि काम ला चालेल

नमस्कार मित्रांनो आपले बरच ठिकाणी आधार कार्ड किंवा कोणते पण कागपत्र चा काम पडते पण कधी कोणते सरकारी काम साठी आधार कार्ड किंवा कोणते कागदपत्रे नसतात तर मित्रांनो मग तुमचा काम होतो नाही पण मित्रांनो तुमच्या जवळ मोबाईल असते आणि मोबाईल मध्ये तुमच्या कागदपत्रे ठेऊ शकता आणि महाराष्ट्र सरकारने 1 app काढला आहे त्याचे मध्ये तुमी तुमचे आधार कार्ड किंवा अजून कागपत्रे ठेऊ शकता आणि कोनेते सरकार कामाला चालतात तर चला मित्रांनो मोबाईल मध्ये aap कशी डाउनलोड करायची.

आधार कार्ड

सर्वता अगोदर मित्रांनो तुम्हाला paly stor मोबाईल मध्ये ओपन करायच आहे आणि मग त्या नंतर तुम्हाला

https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android

तिथं किंवा या लिंक वर क्लीक करून सुध्दा जाऊ शकता

गेले नंतर आता तुम्हाला aap डाउनलोड करायचं आहे मोबाईल मध्ये डाउनलोड केला नंतर तुम्हाला आता

तिथं तुम्हाल तुमचा नाव आणि जन्म तारीख आणि तुमचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण महिती टाकायची आहे आणि मग तुम्हाला तिथं submit वर क्लीक करायचं आहे आणि केला नंतर आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड लिंक करायचं आहे

आधार कार्ड

ही पण बातमी वाचा 4000 रू. मिळणार | नवीन योजना मोठी घोषणा | नियम व बदल | राज्य सरकार धडाकेबाज निर्णय | सरकारी योजना

आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधार कार्ड ला जो नंबर लिंक असले त्याचे वर otp येणार आणि otp आले नंतर तुम्हाला तो तिथं टाकायचं आहे आणि टाकले नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड असा दिसले आणि कोणते सरकारि काम ला चालले.

आधार कार्ड

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *