सरकार कडून या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि तीनशे रुपये महिना मिळणार ( rajarshi chhatrapati shahu maharaj scholarship )

rajarshi chhatrapati shahu maharaj scholarship : नमस्कार या विद्यार्थ्यांना मिळणार आहे मोफत शिक्षण आणि तीनशे रुपये महिना अर्ज कसा करायचा राज्य शासनाची कोणती विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना आहेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

सध्या राज्यात पुढे निवडणूक आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना महिलांसाठी असो विद्यार्थ्यांसाठी असो सामान्य माणसांसाठी असो अशा योजना आणत आहेत त्याच्यातलीच एक विद्यार्थी साठी नवीन योजना सुरू करण्यात आली. राज्याची शाहू महाराज गुणवंत शिष्यवृत्ती योजना नावाची नवीन योजना सुरू करण्यात आली राज्यातील अकरावी बारावी पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवल्या जाणार आहे या योजनेचे गरीब कुटुंबाला दर महिन्यात तीनशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे

rajarshi chhatrapati shahu maharaj scholarship

अनेक विद्यार्थी उच्च पदाधिकारी होऊन चांगल्या प्रकारची नोकरी मिळत असते यासाठी आर्थिक अडचणी सुद्धा येत असतात त्यासाठी राज्य सरकारने हे राज्याचे छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे

कर्ज

योजनेचे संपूर्ण नाव आहे राजश्रीमुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज बंद ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Offline Application ) छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणार आहे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना साह्यप्रधान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अनुसूचित जाती विद्यार्थी लाभार्थी असणार आहे इथे तक्रारीने बारावी विद्यार्थ्यांना कमीत कमी 60% गुण मिळणारे विद्यार्थी वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असलेले कुटुंब लाभार्थी महिन्यात तीनशे रुपये महाराष्ट्र सरकारकडून आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेले आहेत त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही अर्ज सुद्धा भरू शकता

rajarshi chhatrapati shahu maharaj scholarship : अर्ज करण्यासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका टीसीएल ची अकरावी प्रवेश स्लिप एवढे कागदपत्र लागणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *