Beloved sister loan scheme : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी हो कारण लाडक्या बहिणींना आता राज्य सरकार कर्ज देणार किती कर्ज देणार आणि कशाप्रकारे कर्ज मिळणार सविस्तर माहिती पाहणार आहे
लाडक्या बहिणींना याच अगोदर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत धर्मात पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येत आहेत पण आता लाडक्या बहिणीला 30 ते 40 हजार रुपये पर्यंत कर्ज सुद्धा मिळणार आहे

आणि हे 30 ते 40 हजार रुपये कर्ज सुद्धा मिळणार आहे पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कर्जाची परतफेड कशी करावी लागणार आहे या कर्जाची फरक वेळ करण्यासाठी तुमचे जे १५०० रुपये दर महिन्याला येतात तेच पंधराशे रुपये तुमच्या हप्ता कट होणाऱ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशातून भरण्याचं काम नाही
Beloved sister loan scheme : राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती दिली आहे की आता ते पैसे सुरुवात होणार आहे पण अजून पर्यंत सध्या वेबसाईट सुरू झाली नाही वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला लवकरच करण्यात येणार आहे