Mahamandal Bharti 2025 : विभागाचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
कॅटेगरी – महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा – १४ ते ३० वर्षे
कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
अनुभव – अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility – Male & Female
अर्ज पद्धती – ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी
वेतन –
- शासनाच्या नियमानुसार
अर्ज फी – खुला प्रवर्ग – ५००/-, राखीव प्रवर्ग – २५०/-
अज का खुला प्रवर्ग – ५००/-, राखाव प्रवर्ग – २५०/-
नोकरीचे प्रकार – Contract Basis (कंत्राटी जॉब )

निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ मे २०२५
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२५
अर्ज सादर करण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय
कार्यालय, एम. आर. सी. पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, धुळे
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
नोकरीचे ठिकाण – धुळे
१३. शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय,
एस.आर.पी. पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, धुळे येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन कामकाजाच्या दिवशी सकाळी
११.०० ते १३.०० या वेळेत दिनांक १५.०६.२०२५ पर्यंत मोफत मिळतील.
१४. शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु.२५०/- असे राहील
उमेदवाराने बँकेचा डी.डी द्वारे अथवा पोस्टल ऑर्डर MSRTC FUND A/C DHULE या नावाने भरणा करण्यात येऊन सदरचे
Mahamandal Bharti 2025 : भरणा केलेली डी.डी अथवा पोस्टल ऑर्डर सोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
१५. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणीत केलेली झेरॉक्स प्रत अर्ज घेतेवेळी सादर
करणे आश्यक आहे.
१