महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन विभाग नोकरी भरती ( MPSC Recruitment 2025 )

MPSC Recruitment 2025 : विभागाचे नाव – कृषी, पशुसंवर्धन विभाग
कॅटेगरी- महाराष्ट्र शासन सरकारी जॉब

वय – १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील उमेदवार
JOBMART
अनुभव – अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility – Male & Female
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वेतन- 60,000 ते 1,90,800
अर्ज फी – खुला प्रवर्ग – ७१९/-, राखीव प्रवर्ग – ४४९/-

नोकरीचे प्रकार – Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
Apply Start Date- २० मे २०२५
JOBMART
Apply Last Date – ०९ जून २०२५
अधिकृत वेबसाईट – www.mpsconline.gov.in
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
२. उपलब्ध पदसंख्या:- ३११
३. भरावयाच्या पदांचा सामाजिक/समांतर आरक्षणाबाबतचा तपशील

शैक्षणिक अर्हता :- पशुवैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी धारण केलेली असेल; आणि तद्नंतर
९. २ अनुभव:- (एक) उपरोक्त अर्हता संपादन केल्यानंतर, एखाद्या शासकीय विभागातील किंवा औद्योगिक उपक्रमातील किंवा शासना
वाणिज्यक संस्था / स्थानिक प्राधिकरण / महामंडळ मंडळ यातील पशुसंवर्धनातील किमान पाच वर्षांचा! JOBMART
(दोन) या पदावर निवड करण्याच्या कोणत्याही टप्यावर आयोगाचे असे मत झाले असेल की, मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखून
ठेवलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पाच वर्षांचा विहित केलेला अनुभव असणारे उमदेवार पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील तर
आयोगास अशा निवडीच्या बाबतीत अनुभवाचा कालावधी ४० टक्क्यांपर्यन्त शिथील करता येईल.


MPSC Recruitment 2025 : ९. ३ शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणना करण्याचा दिनांक:-
९. ३.९ प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणे
आवश्यक आहे.

ABMarathi
ABMarathi
Articles: 262

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *