PM Awas Gramin List : नमस्कार मित्रांनो घरकुल यादी म्हणजे 2025 ची यादी आता काही जणांनी अर्ज अर्ज भरलेला आहे कारण 30 तारीख लास्ट होती पीएम मोदी आवास योजनेची म्हणजे ज्याच्यात तर आता घरकुल चे पैसे सुद्धा वाढलेले आहे पण आता यादीमध्ये नाव आपला आलं का कसं बघायचं 2025 ची यादी कुठे बघायची तुम्हाला या लेखामध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे
सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट खाली देत आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तर ती तुम्हाला नवीन प्लॅटफॉर्म दिसणार आहे आणि तिथं तुम्हाला लिस्ट या नावाचा ऑप्शन दिसल्यानंतर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला त्यानंतर तुमचं जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर राज्य निवडायचा तालुका निवडायचा आणि गाव निवडायचं एवढं निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची लिस्ट दिसणार आहे तुमच्या गावाची लिस्ट तुम्हाला पीडीएफ द्वारे डाऊनलोड करायची आहे ड
PM Awas Gramin List : ऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव शोधायचा आहे नाव शोधल्यानंतर तुम्हाला तुमचं घरकुल यादी मध्ये नाव असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर होणार आहे आणि सरकार 2 लाख चाळीस हजार रुपये घरकुल साठी सबसिडी मिळणार आहे