aadhar card bank link status : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर तुम्हाला हे काम करण्याचं महत्त्व आहे कारण नाही तर तुम्हाला पैसे मिळतील नाहीत सविस्तर माहिती पाहणार आहे
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बरेचसे जणांनी फ्रॉम भरलेले आहेत आणि काही जणांची अब्रू सुद्धा झालेले आहेत त्यांना फक्त एकच करायचं आहे ते काय करायचं सविस्तर माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे
तर मित्रांनो तुम्हाला जर मुख्यमंत्री लाडकी योजनेचे अर्ज अप्रो झाले असतील तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं तुमचं बँक अकाउंट तुमच्या आदरला लिंक आहे काय आणि ते बँक अकाउंट तुमचे आहे काय हे तुम्हाला चेक करायचं नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील नाही
aadhar card bank link status : त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदरची वेबसाईट दिसत असेल त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे आधार सेंडिंग हे दिसत असेल तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला स्टेटस दिसणार आहे