Panchayat Samiti Scheme : सचिव
ग्रामपंचायत…………( सर्व )
दिनांक: २७/०२/२०२४
विषय: समाज कल्याण विभाग जी. ए. बुलढाणा अंतर्गत २०% जी.प. सेसफंड व ५% योजनेंतर्गत अर्ज
सादर करणे बाबत.
संदर्भ: मा. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.
बुलढाणा यांचे पत्र क्र.
जाना बुजिप/सकवि/योजना/ १२३४/२०१४ दि. २०/०६/२०१४
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा २०%
जि.प. सेसफंड योजनेअंतर्गत सन २०२४ २०२१ या वित्तिय वर्षासाठी मागासवर्गीय शेतक-यांना मागासवर्गीय
आत्महत्याग्रस्त शेतकयांच्या विधवा पत्नीस १०० टक्के अनुदानावर.
१) १ एच पी विदयुत मोटार पंप
२) पेरणी करीता टोकण यंत्र
३) ताडपत्री
४) मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशीन
५) ५% दिव्यांग नीधी योजनेअंतर्गत दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी द्रोनपत्रावळी बनविणे मशिन पुरविणे
उपरोक्त प्रमाणे योजना घेण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त योजनेचे नमुना अर्ज सोबत उपलब्ध करून देण्यात आले असून आपले स्तरावरून सदर योजनाची
व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देवुन मागासवर्गीयांना व दिव्यांगाना सदर योजनाचा जास्तीत जास्त लाभ होईल या
दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी अर्ज सादर करतांना कुटुंबातील एकाच व्यक्तीने एकाच योजनेसाठी परीपुर्ण अर्ज
केला आहे व सदर लाभार्थ्यांनी मागील तीन वर्षात समाज कल्याण विभागा कडुन वेगवेगळ्या योजनांचा लाभ
घेतला नाही याची खात्री पडताळणी करुनच अर्ज मंजुर करावा कुठल्याही परिस्थीत दुबार लाभ झाल्यास याची
सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी तेव्हा उपरोक्त प्रमाणे अमंलबजावणी करुनच आपले स्थरावर
अर्ज प्राप्त करून परिपूर्ण अर्ज १०/१०/२०२४ पूर्वी या कार्यालयास सादर करण्यात यावेत.
Panchayat Samiti Scheme : सहपत्र: उपरोक्त १ ते ५ योजनेचा अर्जाचा नमुना
nwindreg
गटविकास विकास अधिकारी
पंचायत समिती संग्रामपुर
प्रतिलिपी:- १) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प. बुलढाणा यांना माहितीस्तव सविनय सादर.
२१ मा.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. सुलढाणा यांना माहितीस्तव सविनय सादर.