Chief Minister’s Beloved Sister Scheme List : नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे यादी जाहीर झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील यादी जाहीर झालेले आणि कुठे पाहायचे सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे
यादी पाहणे साठी
https://dhulecorporation.org/chief-minister-my-beloved-sister-beneficiary-list/
तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे अर्ज बरेचसे झालेले भरलेले आहे आता महाराष्ट्रात भांडणं सुद्धा सुरू आहेत तर आता काही जणांचे अर्ज अपलोड होतात काही जणांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत तर मित्रांनो आता काही जिल्ह्यातील यादी सुद्धा जाहीर झालेली आहे
कोणत्या जिल्ह्यातील यादी जाहीर झालेल्या हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर तुम्हाला सांगतो की धुळे जिल्ह्यातील सध्या यादी जाहीर झालेल्या तुम्हाला ते यादी तुमच्या मोबाईलवर पाहता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार ते सुद्धा मी संपूर्ण माहिती सांगणार आहे
Chief Minister’s Beloved Sister Scheme List : सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईट खाली दिलेल्या जे धुळे जिल्ह्याची महानगरपालिकेची त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे
तर मित्रांनो तुम्हाला जर अर्ज केला असेल तर तुम्हाला जर यादीमध्ये नाव पाहायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट म्हणजे धुळे जिल्हा आहे त्यातील यादी दिसणाऱ्या तालुका वाईस दिसणार आहे ते तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आणि तुमच्यासमोर पीडीएफ फाईल त्या पीडीएफ वर क्लिक करून त्या यादीमध्ये तुम्ही नाव चेक करू शकता