लाडकी बहीण योजना नवीन ऑप्शन आला पैसा वसूल होणार ( Dear sister scheme update )

Dear sister scheme update : नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आताची सर्वात मोठी बातमी हो मित्रांनो लाडकी बाईंचे ज्यांनी अर्ज भरलेल्या त्यांच्यासाठी एक वाईट सुद्धा आणि एक आनंदाची बातमी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार.

आहे कारण लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज भरले होते तिथे बरेचसे ऑप्शन आहेत होते आणि त्यानंतर आता तिथं नवीन ऑप्शन येण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला कसं चेक करता येईल ते सुद्धा मी सांगणार आहे

Dear sister scheme update

मित्रा राज्यात आचारसंहिता सुरू झालेल्या आहेत आणि आचारसंहिता सुरू झाल्यानंतर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे पैसे सुद्धा येण्यास बंद झालेले आहेत.

सध्या तरी आणि निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलेलं आहे. पण त्यानंतर आता मी नुकताच चेक केलं तिथे ऑप्शन आलेले की जे संजय निराधार योजनेचे असो किंवा आदर योजनेचे असो.

त्यांना पैसे आता मिळणार नाही कारण तिथं असं ऑप्शन आलं की त्यांना पैसे मिळणार नाही यश चा ऑप्शन आलं म्हणजे त्यामुळे त्यांचे पैसे सुद्धा वसुली होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने चेक करायचं तर चेक करण्यासाठी तुम्हाला तुम्ही जिथे अर्ज भरलेला आहे

Dear sister scheme update : किंवा तुम्ही स्वतः वेबसाईटवर अर्जदार भरला असेल की वेबसाईटवर जायचं आहे आणि तुमच्या इथं जर दिसत असेल तर ते पैसे यास तिथे दिसत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि नो जर दिसत असेल तर तुम्हाला पैसे पुढे मिळणार आहेत हे एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो 

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *