रब्बी पिक विमा भरणे सुरू मोबाईलवर एका मिनिटात ( pmfby )

pmfby : रब्बी पीकविमा भरणे सुरु मित्रानो 2024 रब्बी पीकविमा भरणे सुरु झाले शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा 2024 चा भरणे सुरू झालेल्या कारण की आता शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं

https://pmfby.gov.in/

ते आणि शेतकऱ्यांना बाजार भाव सुद्धा मिळत नसते त्यासाठी रब्बी पिक विमा 2024 चा भरणे सुरू झाले आहे त्यासाठी आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर किंवा आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता हरभरा कांदा तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा काढू शकता

pmfby

pmfby : याच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे सातबारा आठ त्यानंतर बँक पासबुक आधार कार्ड हे सर्व कागदपत्र लागणार आहेत आणि याची झेरॉक्स सेंटरवर द्यावी लागणार आहे त्यानंतरच पिक विमा भरणे सुरू होणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 136

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *