नमस्कार तुमच्या गाडीवर इ चलन पडलेला आहे का म्हणजे तुमच्या गाडीवर दंड पडलेला असेल तर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला जर मोबाईल वर चेक करायचा असेल तर तुम्ही एका मिनिटात चेक करू शकता
https://transport.maharashtra.gov.in/1112/Offences-and-Penalties
मित्रांनो वाहतुकीचे नियम पाडून आपण ड्रायव्हिंग करावी असे नेम पाणी जर नियमाच्या विरोधात गेले तर तुम्हाला दंड पडत असतो त्यासाठी आता नवीन प्रोग्रेस लागलेल्या तुम्ही जर गाडी समोरून घेऊन गेले आणि चुकीच्या पद्धतीने केले असेल तर तुमच्या नंबर वरून तुमच्यावर ई चलन पाळण्यात येत असते तुमच्या गाडीवर एखाद्या चलन मस्त असेल तर तुम्ही ते ऑनलाईन तपासू शकता तुम्हाला एसएमएस द्वारे सुद्धा येत असते
आणि वाहतूक मंत्रालयाने यम परिवहन नावाची मोबाईल ॲप काढलेली आहे याच्यावर तुम्ही आमच्या मध्ये कोणत्याही धन लागला तपासू शकता एका मिनिटात त्यासाठी पुरावा देखील तुम्हाला पाहता येणार आहे तब्बल पाच कोटी जास्त नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केलेले आहे तुम्हाला जर डाउनलोड करायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे
लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वर महा परिवहन ॲप सुद्धा डाऊनलोड करू शकता ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करावे लागणार आहे तिथं मोबाईल नंबर टाकायला लागणार आहे ओटीपी आणि चलन पर्याय तुम्हाला तिथे दिसणार आहे त्या पर्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला दंड किती पडलेला आहे तो तिथे दिसेल ही चलाची मुदतीची भरणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला अधिक पैसे भरावे लागतील व कोर्टाचा दंड सुद्धा पडू शकते
How much is the fine on your car? : दंडास पात्र ठरू शकते वाहतुकाचे चिन्हाचे संकेतेचे उल्लंघन केल्यास 119 अनुवास दंड पात्र ठरू शकते असे अनेक प्रकारचे दंड यांच्यामध्ये आहेत आपल्या जर गाडीवर लागलेला असेल तर तुम्ही या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती भरून ही चलन पाहू शकता आणि त्यानंतर ते भरून घ्यावे असे सुद्धा पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आलेला आहे