ladki bahin yojana new update : नमस्कार मित्रांनो आता बरेचसे जणांनी मराठीत अर्ज लाडकी बहीण योजनेचे भरलेले आहे बरेचसे समाजात असो किंवा महाराष्ट्रात होतो अशी चर्चा चालू होती की मराठीत अर्ज भरलेले हे बाद होतील.
जे मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्याचे आदिती सुनील तटकरे यांनी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्यांनी माहिती दिली की बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनात एक संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
या परिपथा मराठी भाषेमध्ये अर्ज रद्द करण्याचे चुकीची बाब नमूद केली आहे या संदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी निर्देश दिले असून कोणती अटीमुळे अर्ज रद्द करणार नसल्याची गावी आदिती सुनील तटकरे यांनी मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य यांनी दिले म्हणजे आता ज्यांनी मराठीमध्ये सुद्धा अर्ज भरलेले असतील त्यांना कोणतीही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता मराठी मध्ये अर्ज सुद्धा अप्रुव्हल होणार आहेत कारण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यांनी सांगितलेला आहे
ladki bahin yojana new update : चर्चेला उदान आलं होतं की जे मराठी भाषेचे जे अर्ज भरले जातात बरेचसे मराठी भाषेमध्ये सुद्धा अर्ज भरलेले पाहायला गेलंय त्यामुळे कोणी टेन्शन कोणते महिलांनी टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता मंत्री महिला व बालविकास व महाराष्ट्र राज्य यांनी ची माहिती दिली की कोणतीही अटीमुळे अर्ज रद्द करण्यात येणार नाही हे चुकीची बाब नमूद करण्यात आलेली होती