pm Kisan new update : नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शनिवारपासून बँक खात्यात पैसे जमा होणार या शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेल्या सविस्तर बातमी पाहणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि कोणती शेतकरी पात्र असताना
राज्य सरकारकडून शनिवारी शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे टाकणार आहे कारण पीएम किसान चा हप्ता जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दोन हजार रुपयांचा आणि त्यासाठी शेतकऱ्यांना आपली यादी सुद्धा जास्त संपूर्ण माहिती जर बरोबर असेल केवायसी असेल किंवा आपला स्टेटस असेल आणि आधारला बँका लिंक असेल तर तुमच्या बँकेमध्ये तो अठरावा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार आहे
pm Kisan new update : त्यासाठी शेतकरी मता तुम्ही जवळच्या सीएसटी सेंटरला सुद्धा भेटू शकता आणि हा हप्ता पाच तारखेपासून टाकल्या जाणार आहे पाच तारखेपासून काही लागू देतील काही देतील मला नाही आला त्यांना आला पण सर्वांना हे पैसे पीएम किसानचे येणाऱ्यांची पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी जर पायाची असेल तुम्हाला यादीची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पीएम किसान स्टेटस चेक करू शकता त्याच्यावर चेक केल्यानंतर तुम्हाला यादी सुद्धा दिसेल