जागा खरेदी करणे साठी बांधकाम कामगरण 1 लाख रुपये मिळणार ( Construction Worker

Construction Worker : नमस्कार आनंदाची बातमी बांधकाम कामगारांना एक लाख रुपये घरकुल बांधण्यासाठी जे जागा नसणार आहे त्यांना जागा मिळणाऱ्या राज्य सरकारचा नवीन निर्णय सविस्तर माहिती पाहणार आहोत

नमस्कार राज्य सरकार घरकुल योजना असो नमो शेतकरी योजना असो पीएम किसान नवनवीन योजना आणू काय आता घरकुल बांधकाम कामगारांना जे बांधकाम कामगार आहेत.

Construction Worker

त्यांच्यासाठी बांधकाम कामगाराची योजना काढलेल्या आहेत ज्यांना भांडे ज्यांना बरेचसे योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना आता बांधकाम कामगारांना घरकुल बांधण्यासाठी म्हणजे आता बरेचसे बांधकाम जवळ स्वतःची जागा नावावर नसतील त्यांना जागा घेण्यासाठी आता पैसे मिळणार आहेत पहिले पन्नास हजार रुपये अगोदर मिळत होते आता एक लाख रुपये मिळणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे.

अर्ज भरणे साठी इथे क्लीक करा

तर मित्रांनो आता राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस एका बोलताना म्हणाले की पन्नास हजार रुपयांचा अनुदान आता एक लाख रुपये जागा खरेदी करण्यासाठी मिळणार आहे.

Construction Worker : त्या अनुदानाचा लाभ आपण जे बांधकाम अटल योजना त्या योजनेअंतर्गत देऊ शकतात त्यासाठी आपल्याला जेव्हा आपलं अटल बांधकाम घरकुल मध्ये नाव नाही त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये आपलं जे अनुदान आहे ते घेऊ शकता तुमच्या नावावर जागा नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकते आणि तुम्ही बांधकाम कामगाराचा अर्ज करणे असेल तर ते गरजेचे आहे.

ABMarathi
ABMarathi
Articles: 103

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *