pik vima 2025 : शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता पिक विमा खात्यात जमावायला सुरुवात झाल्या. शेतकरी मित्रांनो 2025 चा खरीप्ता पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे
तुम्हाला एसएमएस सुद्धा खाली दिसत असेल शेतकरी मित्रांनो 2025 मध्ये शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालो होतो पिकांचं अतिवृष्टी असो की जास्तीचा पाऊस काही भागात दुष्काळ होता तो शेतकऱ्यांचे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं
त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप 2025 चा पिक विमा काढलेला होता पण शेतकऱ्यांना पिक विमा कधी जमा होणार आहे 2026 चा खरीप जवळ येत आहे पण 2025 च्या खरीपचे पिक विमा कधी मिळणार असे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला काही शेतकऱ्यांना आज झालेल्या काहींना उद्या येतील तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 चा पिक विमा खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेला आहे
pik vima 2025 : तुम्हाला पिक विमा मिळाला की नाही हे तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून चेक करू शकता


