लाडकी बहीण योजनेचे आजपासून 1500 रुपये जमा ( ladaki bahin yojana )

ladaki bahin yojana : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच पंधराशे रुपये बँका त्यात जमवण्यास सुरुवात होणाऱ्या आज पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमावणार बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणीचे जे लाडके बहीण योजनेचे पैसे आहेत ते बँक खात्यात जमा झाले

नव्हते तर आज पासून लाडक्या बहिणीच्या बँकेच्या पैसे जमावणे सुरुवात झालेली आहे कारण हे पैसे 15 मे पर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील म्हणजे काहींना आज जमा होतील काहींना काल जमावतील काहींना पंधरा मे रोजी होतील म्हणजे सर्व महिलांना 15 मे रोजी पर्यंत हे पैसे बँकेत जमा होणार आहे आता हे पैसे कोणाला मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने ही केवायसी केलेली आहे त्याला पंधराशे रुपये बँक खात्यात जमा होणार आहे

ladaki bahin yojana : आणि ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेली नाही त्या लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि जे महिला पात्र आहेत त्यांनाच हे 1500 रुपये आजपासून बँक खात्यात जमावण्यात सुरुवात होणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 437

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *