आधार कार्ड अपडेट्स करा मोबाईल वर ( Update Your Aadhaar )

Update Your Aadhaar : मित्रांनो आता आपल्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक असते बरेच जणांना माहित नसते कारण त्यांच्याजवळ दोन ते तीन सिमकार्ड असतात घरात कोणत्या आधार कार्ड कोणता नंबर लावलाय पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या आधार कार्डवर एका मिनिटात मोबाईल नंबर चेक करू शकता ते कशा पद्धतीने ते सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

आधार कार्ड अपडेट्स करणे साठी इथे क्लीक करा

किंवा तुमचा आधार कार्ड अपडेट्स घरा बसल्या करू शकता तर मित्रानो आधार कार्ड तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल.

Update Your Aadhaar

तर तुम्ही आता घरबसल्या सुद्धा करू शकता कारण आधार कार्ड एक वेबसाईट काढलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट कोर्सचा मोबाईल नंबर नाव असो की सविस्तर तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे

म्हणजे घरबसल्या तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता अपॉइंटमेंट कशी घ्यायची त्याची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही अपॉइंटमेंटवर तुमच्या जवळच जे सेवा केंद्र आहे तिथे जाऊन ते अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही आता

ABMarathi
ABMarathi
Articles: 184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *