घरवार सोलर बसावं 500 रुपयेत ( Solar subsidy )

Solar subsidy : नमस्कार मित्रांनो पाचशे रुपयात आता तुम्हाला विज बिल मिळणार मोफत फक्त इथे अर्ज करा

नमस्कार मित्रांनो आता सौर ऊर्जेची प्रगती संपूर्ण राज्यात किंवा देशात होत आहेत त्यासाठी आपल्या घरावर सोलर पॅनल बसवायचा आहे एक आनंदाची बातमी तुम्ही तुमच्या घरात सौर ऊर्जा चे पॅनल बसू शकतात अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती एका मिनिटात तुम्हाला सांगणार आहे

Solar subsidy

देशामध्ये राज्य सरकार सोबत केंद्र सरकार असो सौर ऊर्जेसाठी अनुदान देत आहे बऱ्याचशा योजनेमध्ये अनुदानात वाढ सुद्धा करण्यात आली आहे तुम्हाला या अंतर्गत अर्ज कसा करायचा तुम्हाला 50% पर्यंत सबसिडी मिळणार आहे अनुदानावर पॅनल खर्च कमी होणारा या मोठा फायदा होणार आहे

सोलर अर्ज इथे करा

Solar subsidy : अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे गेल्यानंतर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर 20 ft कंपनीकडे निवडायचा आहे वैयक्तिक सबसे जसा की मोबाईल नंबर पत्ता प्रविष्ट करत आहे तिथे दिलेला आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करायचे आहे त्यानंतर फॉर्म सुद्धा सबमिट करायचा आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 91

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *