Update Your Aadhaar : मित्रांनो आता आपल्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक असते बरेच जणांना माहित नसते कारण त्यांच्याजवळ दोन ते तीन सिमकार्ड असतात घरात कोणत्या आधार कार्ड कोणता नंबर लावलाय पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या आधार कार्डवर एका मिनिटात मोबाईल नंबर चेक करू शकता ते कशा पद्धतीने ते सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
आधार कार्ड अपडेट्स करणे साठी इथे क्लीक करा
किंवा तुमचा आधार कार्ड अपडेट्स घरा बसल्या करू शकता तर मित्रानो आधार कार्ड तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल.
तर तुम्ही आता घरबसल्या सुद्धा करू शकता कारण आधार कार्ड एक वेबसाईट काढलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट कोर्सचा मोबाईल नंबर नाव असो की सविस्तर तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे
म्हणजे घरबसल्या तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता अपॉइंटमेंट कशी घ्यायची त्याची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही अपॉइंटमेंटवर तुमच्या जवळच जे सेवा केंद्र आहे तिथे जाऊन ते अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही आता
Update Your Aadhaar : तुम्ही घरबसल्या घेऊ शकता आणि त्यानंतर तुमचा पोस्टाचा डिपार्टमेंटचा ते जे कर्मचारी आहेत ते सुद्धा घरी येऊन तुमचा आधार अपडेट करू शकता असे स्कीम सरकारने काढलेली आहे लवकरच या भागात सुरू झाली नाही त्या भागात लवकरच सुरू होणार असा सुद्धा सांगण्यात आलेल्या पोस्टातर्फे आधार कार्ड अपडेट करण्यात येणार आहे