loan waiver : नमस्कार राज्यात कर्जमाफी पुन्हा होणार कारण की राज्य सरकार निवडणूक संपलेल्या आहेत
महायुती आणि महाविकास आघाडी सरकारच्या निवडणुका आता दोन दिवस झाले संपलेल्या आणि निवडणूक संपून निकाल सुद्धा लागलेल्या आहे तर या अगोदर राज्य सरकार म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीने कर्जमाफीची घोषणा केली होती.
महाविकास आघाडी तीन लाखापर्यंत रुपयाची कर्जमाफीची घोषणा केली होती आणि महायुतीचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडवणीस यांनी सुद्धा कर्जमाफीची घोषणा केली होती आता एक ते दोन दिवसात मुख्यमंत्री सुद्धा जाहीर होणार आहे आणि कर्जमाफीची घोषणा व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा राहणार आहे याचा सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार माहिती पडली.
loan waiver : असं वाटतं की राज्य सरकार आता कर्जमाफी करणार आहे कारण राज्य सरकार महायुतीचा सरकार स्थापन होणार आहे कारण महायुतीच्या जागा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत