Ladki Bahin Yojana Maharashtra Website : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी कारण राज्य सरकार आता स्थापन होणार आहे आणि याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे साठी आनंदाची बातमी कारण लाडकी बहीण योजनेचे महायुतीचे सरकारच्या जागा खूप आलेले आहे
बरसा महिलांचा प्रश्न होता का लाडकी योजनेचे पैसे आपल्याला 21 रुपये कधी मिळणार तर या मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत आणि अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर हे 2100 रुपये मिळतील म्हणजे जो पुढील
या सरकारने ते लाडके बहीण योजना चालू केली होती या महिलांच्या मनामध्ये प्रश्न असा होता की महायुती सरकारने जे लाडकेबाज योजना सुरू करण्यात आलेली आहे.
जर दुसरा सरकार आला तर लाडकी बहीण योजना बंद पडू शकते त्यामुळे राज्य सरकार आता महायुतीचे सरकार सुद्धा स्थापन करणार आहे आणि आता महिलांना 2100मिळणार आहे ते महत्त्वाची बातमी कारण की आता राज्य सरकारच्या निवडणुका झालेल्या आहेत निकाल सुद्धा लागलेला आणि आता दोन दिवसात मुख्यमंत्री सुद्धा ठरणार आहे
Ladki Bahin Yojana Maharashtra Website : नाहीतर राष्ट्रपती राजवट लागू शकते जर मुख्यमंत्री ठरवला नाही तर त्यानंतर 2100 रुपये राज्य सरकार आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला देणार आहेत