महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य विभागामधील नोकरी भरती ( Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 )

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, वर्धा जिल्हयात विविध कार्यक्रमा अंतर्गत 15th Finance
BPHU करिता १ ते २४ संवर्गातील रिक्त असलेले Specialist, Super Specialist, तसेच Medical Officer
(MBBS), RBSK MO Entomologist-7, Public Health Specialist-3 IPHS & QA Coordinator, Dist Program
manager, Rihabilation Worker, PMW, Block M&E, Dialysis Technician BCM

असे एकूण 43 पदांची
पदभरती प्रकिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन खालील तक्तानुसार पात्र
असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

विभागाचे नाव आरोग्य विभाग (जिल्हा परिषद)
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब

वयोमर्यादा  १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
महाराष्ट्रातील उमेदवार
कोण अर्ज करू शकतात फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
| अनुभव / फ्रेशर
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑफलाईन
वेतन 17,000 1,25,000
अर्ज फी खुला प्रवर्ग १५०/-, राखीव प्रवर्ग- १००/-

नोकरीचे प्रकार  Contract Basis (कंत्राटी जॉब)
निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची
तारीख 17 डिसेंबर २०२४

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष,
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा.
www.zpwardha.in
वर्धा
अधिकृत वेबसाईट
नोकरीचे ठिकाण
|

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *