Beloved sister scheme week 2025 : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची लाडक्या बहिणीचा हप्ता आता कधी येणार हा प्रश्न बाकी होता फेब्रुवारी चा हप्ता कधी महिलांच्या खात्यामध्ये जमीन होणार हे सुद्धा प्रश्न महिलांना होता तर या आपण सविस्तर माहिती पाहणार आहे
तर लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असतात या योजनेचे अंतर्गत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत असतात आतापर्यंत बरेचशे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्यात राज्याचे आदितीची तटकरे महिला आणि बालविकास मंत्री यांनी माहिती दिली की आता लवकरच महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ताह पंधराशे रुपयाचा तो 8 मार्चला जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आलेल्या म्हणजे आठ तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे

तर आता कोणत्या महिलांना मिळणार हा ब्रशच्या महिलांचा प्रश्न राहिलेला आहे तर कोणत्या महिलांना मिळणार आहे
Beloved sister scheme week 2025 : जे पात्र आहे त्याच महिलांना पाच लाख महिला मागे अपात्र ठेवण्यात आलेला आहे त्यांच्याकडे गाडी असेल किंवा त्या सरकारी योजनेचा पगार असेल त्यांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे त्यामुळे आता फक्त ज्या महिला पात्र असतील त्यांनाच हे पैसे 1500 रुपये फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे बाल विकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी माहिती देण्यात आलेली आहे