Dear sister scheme 2025 : नमस्कार लाडक्या बहिनींसाठी आनंदाची बातमी हो कारण फेब्रुवारी 2025 चा जो लाडकी बहीण योजना आहे त्याचे पैसे कधी जमा होणार बऱ्याचशा महिलांच्या प्रश्न आपल्या कमेंट द्वारे येत होते तर त्या कमेंट द्वारे प्रश्न हे सुद्धा त्यांना तारीख सुद्धा सांगणार या तारखेच्या ते पैसे जमा होणार आहेत सविस्तर बातमी पाहूया
लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जाहीर केली होती जानेवारीचा आत्ता सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये पडलेला होता पण आता पाच लाख बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे. ज्या महिलांकडे घरी त्यांच्या फोर व्हीलर असेल असे बरेचसे नियम आहेत

त्याच्या नियमात जर बसले नसेल तर तुम्हाला ते पैसे मिळत नव्हते आणि माझे पैसे मिळणार नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत म्हणजे पाच लाख महिलांना बाद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता जे उर्वरित राहिलेल्या महिला आहेत
Dear sister scheme 2025 : जे पात्र आहे त्यांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि आता फेब्रुवारी महिना सुद्धा हा ते बारा दिवस झाले या महिन्याचा हप्ता कधी येणार हे बऱ्याचशा महिलांना लक्षात नव्हतं त्यासाठी आता महिलांना एक सांगू इच्छितो की ते पैसे फेब्रुवारीचे ते 22 ते 28 फेब्रुवारी च्या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे जे पात्र आहेत त्याच महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील बाकीच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील नाहीत म्हणजे जे पात्र नसतील त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत असे बाल विकास मंत्री जे अतिथी तटकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून बोलताना हे सांगितले की 22 ते 28 दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत त्यांची 22 तारखेला सुरुवात होणार आहे असं सुद्धा सांगण्यात