या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार ( ladki bahin yojana installment date )

ladki bahin yojana installment date : नमस्कार लाडक्या वहिनींसाठी आनंदाची बातमी जो लाडक्या बहिणी योजनेचा सातवा हप्ता या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपण सविस्तर बातमी या लेखांमध्ये जाणून घेणार आहे

कोणत्या तारखेला हा फक्त दीड हजार रुपयाचा पडणार आहे राज्य सरकारने सुरू केलेली एक नवीन योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत असतात आतापर्यंत लाडक्या म्हणून दीड हजार रुपयांचे सहा अप्पे लाडक्या बहिणीच्या बँकांमध्ये जमा झालेले आहेत

पण राज्य सरकारने काही पात्र अपात्र महिला सुद्धा काढण्यात आले आहे त्यांच्याकडे गाडी आहे किंवा जे या योजनेत बसत नाहीत त्या महिलांच्या बँक खात्यात आता पैसे येणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेल्या कोणत्या तारखेला अक्षय तृतीये म्हणजे 30 एप्रिल पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे.

ladki bahin yojana installment date : म्हणजे 30 एप्रिल पर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडण्याची शक्यता वर्तुळक आणि यामध्ये तीच तारखेपर्यंत किंवा 30 तारखेला हे पैसे जमा होतील अशी माहिती राज्यकर्त्याकडून माहिती

ABMarathi
ABMarathi
Articles: 224

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *