Ladki Bahin Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो महत्त्वाची बातमी तुम्हाला आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार सुरुवात झालेली आहे पण आता ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि काही जणांच्या बँकेत जमा झाले नाहीत पण आता काय करायचं आहे जर तुमच्या बँकेत पैसे जमा झाले नाही तर एका मिनिटात सविस्तर पाहूया
मंत्री लाडकी बहीण योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात सुरू आहे या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहेत तर बऱ्याचश्या जणांनी बऱ्याचशा महिलांनी अर्ज केले आहेत पण त्यांच्या बॅंकेत पैसे जमा सुद्धा 14 तारखेपासून सुरुवात झालेली आहे काही महिन्यांचे मेसेज किंवा whatsapp द्वारे किंवा कमेंट असे येतात की आमच्या खात्यात पैसे जमा झालेले तर याचं कारण सुद्धा सांगणार आणि पैसे कसे येतील ते सुद्धा
तुमचं बँक आता आधार कार्ड लिंक नसेल म्हणून तुम्हाला हे पैसे आले तुम्हाला सर्वात अगोदर आधार कार्ड बँक अकाउंट लिंक करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील बँक अकाउंट एसबीआय असेल ते एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेला व्हिजिट करायचे आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला आधार लिंक चा अर्ज करायचा आहे
Ladki Bahin Yojana Maharashtra : त्यानंतर तुमचे पैसे जमा होतील असे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाषणातून बोलताना सांगितलं