phonepe jobs work from home : नमस्कार फोन पे मध्ये नोकरी करण्याची संधी महिन्याला 25000 रुपये तुम्ही मिळू शकता नोकरी करून तर तुम्हाला अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार सविस्तर माहिती एका मिनिटात आपण पाहणार
अर्ज करणे साठी इथे क्लीक करा
https://job-boards.greenhouse.io/phonepe
तुम्ही जर पदवीदार असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो फोन पे कंपनीमध्ये आता पदवीधर विद्यार्थी असण्यासाठी नोकरी भरती निघालेली आहे ते सुवर्णसंधी तुमच्यासाठी ठरू शकते ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करा लागू शकते नोकरी मिळू शकते तर आता अर्ज कसा करायचा ते सुद्धा अर्जाची वेबसाईट सुद्धा देतो.
कंपनीचं नाव आहे फोन पे ऑपरेशन असे आहे पदाचे नाव आहे नाव ऑपरेशनल असिस्टंट व्हिडिओ केवायसी हे असणार आहे असे सांगण्यात आलेल्या शैक्षणिक पात्र मित्रांनो अर्जदार विद्यापीठ कोणती पदवीधर असणे गरजेचे असणार आहे कागदपत्रे लागतील मित्रांनो इंग्रजी बोलण्यासाठी खास येत असणे गरजेचे आहे उत्तम बोलण्याची शैली असणे खूप गरजेचे आहे
निवड प्रक्रिया थेट निवड केली जाणाऱ्या व्यतिर्संनी दर महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये भेटणार आहे अर्जाची शुल्क कोणतीही आकारला जाणार नाही हे तेवढ्याच महत्त्वाचा आहे
कागदपत्रे काय लागणार
phonepe jobs work from home : मित्रांनो आधार कार्ड असो किंवा पॅन कार्ड असो किंवा संपूर्ण ई-मेल आयडी फोन नंबर त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे सुद्धा लागतील