Lek Ladki Yojana : लाडक्या बहिणींना पंधराशे तर लाडक्या लेकींना किती रुपये लाडक्या लेकींना मिळणार एक लाख एक हजार रुपये कोणती योजना आहे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
आता राज्यात चर्चा सध्या सुरू आहे की लाडकी बैल योजनेची चर्चा प्रत्येक घरात प्रत्येक गावात चाललाय मात्र राज्य सरकारकडून लेक लाडकी नावाची सुद्धा योजना राबवल्या जात आहे त्याच्या मुलींना एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत सुद्धा देता येत येते
सध्या राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री लाडके बनवत चर्चा चालू या योजनेत दुसऱ्यांदा पात्र महिलांना सुद्धा 3000 रुपये दिले जात आहेत तर मुलींना तब्बल 75 हजार रुपयाची आर्थिक मदत करणार लेक लाडकी योजना अनेकांना सुद्धा माहित नाही या योजनेचे अर्थशाही कशी घ्यायची सविस्तर
मुलींना नेमका काय लाभ मिळणार
पिवळ व केसरी शिधापत्रिका कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इतक्यात पहिली 6000 रुपये सहावी 7000 रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय जाणार तर 75 हजार रुपये एकूण 101000 रुपये देण्यात येणार आहेत
आता योजनेच्या अटी आणि शर्ती काय ते सुद्धा जाणून घेणार आहोत
या योजनेच्या पिवळा व केसरी शिधापत्रिका कुटुंबाला 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणार आहे एक अथवा दोन मुलींना लागू होईल तसेच एक मुलगा एक मुलगी असतात मुलीला लागू होईल पहिल्या आपत्या तिसरा अपत्य साठी अर्ज सादर करताना माता किंवा प्रत्येक कुटुंबातून नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे
कागदपत्रे काय लागणार आहेत
लाभार्थ्याचा जन्माचा दाखला लागणाऱ्या कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला लाभार्थी आधार कार्ड पालकाचा आधार कार्ड बँकेचा पासबुक
रेशन कार्ड
Lek Ladki Yojana : मतदान कार्ड संबंधित टप्प्यावरील लाभार्थीकरिता शिक्षण घेताना संबंधी शाळेचा दाखला कुटुंबाचे नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अंतिम नावासाठी मुलाचा विवाह झाल्यानंतर आवश्यक राहील