शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणेस सुरवात ( Namo Shetkari Yojana )

नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पाहत होतो

ती प्रत्येक योजनेचे पैसे लाडकी बहिणीचे असो किंवा अन्नपूर्णा योजनेचे गॅस सिलेंडर असो पण शेतकऱ्यांना काय मिळणार अनुदान सुद्धा सोयाबीन आणि कापसासाठी मंजूर केलं होतं पण आता शेतकऱ्यांना काय मिळणार हा प्रश्न पडला होता त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक त्याच्यामध्ये पैसे पडण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे.

Namo Shetkari Yojana

हे पैसे आहेत नमो शेतकरी योजनेचे माझे राज्य सरकारची नमो शेतकरी आणि केंद्र सरकारची पीएम किसान अशा दोन योजनांमध्ये वर्षाला 12,000 शेतकऱ्यांना मिळत असतात

शेतकरी मित्रांनो 12000 रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा आपला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेल्या काही अत्तर आढळण्यात ते लवकर शेतकऱ्यांच्या बँक आहेत

Namo Shetkari Yojana : जमा होतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे म्हणजे कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सुद्धा या कार्यक्रमाला बीडमध्ये हजर होते आणि इथूनच हा कार्यक्रम संपन्न झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तुम्ही लाईव्ह मोबाईल वर सुद्धा चेक करू शकता

ABMarathi
ABMarathi
Articles: 91

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *