Pmfby pik vima status check : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी मित्रांनो 2023 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालेल्या रब्बीचा पण आता पिक विमा कोणाला मिळाला कशाप्रकारे चेक करायचं ते आपल्या मोबाईलवर एका मिनिटात तुम्ही चेक करू शकता शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांमध्ये माहिती पोहोचली पाहिजे हाच उद्देश आम्ही शेतकरी कडून राहिलेला आहे
नमस्कार शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान 2023 मध्ये रब्बीचे गारपिट पडल्यामुळे हरभरा असो पिकाचा नुकसान झालेलं होतं त्या पीक त्या नुकसानापोटी राज्याची शेतकऱ्याला पिक विमा काढलेला होता आणि तक्रार सुद्धा केली होती पण जे तक्रार झालेला होता त्या शेतकऱ्यांच्या बँकेत पिक विमा 2023 चा रब्बीचा हरभऱ्याचा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण आता प्रश्न पडायला काही शेतकऱ्यांना मिळाला नाही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही तो आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे चेक करू शकतात ते एका मिनिटात पाहणार आहे
Pmfby pik vima status check : मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर एक वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओटीपी ओटीपी आल्यानंतर सबमिट करावे लागणार आहे आणि तेथे तुम्हाला तुमच्या पिक विमा मंजूर आहे की नाही अपडेट हे तुम्हाला दिसेल तुमच्या खात्याचा जमा होईल होत असेल होईल असेल तर तो सुद्धा तिथे दिसणार आहे