Bandhkam Kamgar Yojana : एक रुपयात बांधकाम कामगाराचा अर्ज भरा आणि मिळवा पेटी भांडे सर्व तर कशाप्रकारे आपल्याला भांडे आणि पेटी बांधकाम कामगाराचा अर्ज कसा अपलोड करायचा सविस्तर माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे
बांधकाम कामगाराचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार हा प्रश्न पडलाच असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर आधार कार्ड लागणार आणि घरातील संपूर्ण जणांचे आधार कार्ड तुम्हाला हवे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचं कामाचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे ते कामाचं पत्र ग्रामसेवकाकडून किंवा ठेकेदाराकडून सुद्धा घेऊ शकता आणि व्यवस्थित सही शिक्का असावा हे तेवढाच महत्त्वाचा
Bandhkam Kamgar Yojana : त्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील आपल्या सेवा केंद्रावर किंवा सीसी सेंटरवर जाऊन अर्ज भरू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरल्यानंतर काही दिवसानंतर तुमचे झाल्यानंतर तुम्हाला एसएमएस येईल आणि एसेमेस आल्यानंतर तुम्हाला पेमेंट भरायचा आहे ते एक रुपयाचे पेमेंट भरून तुम्ही तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे तो अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस नंतर भांडे आणि पेटी हे मिळतील