लाडक्या बहिणी साठी आनंदची बातमी ( Ladaki bahini yojan new update )

Ladaki bahini yojan new update : नमस्कार लाडक्या बहिणीला एक नवी संधी मिळालेली आहे राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये लाडक्या बहिणींना महत्त्वाचे निर्णय घेतलेला आहे लाडके बहिणी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे

आणि त्यानंतर अजून एक कागदपत्रे सादर करता येणार आहे मुदत संपल्यानंतर कागदपत्र सादर करण्याचा निर्णय घेतलाय एकही पात्र महिला योजनेच्या लाभांपासून वंचित राहून यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला हे बंधनकारक होतं दरम्यान केव्हाही करताना कोणती चूक झालेली होती काही चूक झालेली होती

Ladaki bahini yojan new update : पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हते काही तांत्रिक अडचणी होती तर राज्य सरकारने एक नवी संधी दिली आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांना पात्र आहेत त्यांना पण त्यांचे तांत्रिक अडचणी केव्हाची झाली नाही किंवा त्यांना पैसे मिळत नाही तर आता एकत्र ज्या महिन्यापासून राहिलेल्या त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत 4500 ते थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात येता सर्वात उद्या जिल्हास्तरावर जे माहिती गोळा करण्यात येत आहे बालविकास विभागाच्या मार्फत

ABMarathi
ABMarathi
Articles: 426

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *