शेतकऱ्यांना सरसकट 3 लाख पर्यंत कर्जमाफी ( Loan waiver to farmers )

Loan waiver to farmers : नमस्कार राज्याची शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपये कर्जमाफी राज्यात शेजारी असणाऱ्या तेलंग राज्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली आहे त्यात राज्यातील विविध संघटना विरोधाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे

यावर राज्याचे पणन मंत्री माननीय अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीवर वक्तव्य केले आहे 70 आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मंगळवारी त्यांनी मागणी केली आहे राज्यातील जो शेजारी असलेला तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली व तसेच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कर्जमाफी व्हावी अशी इच्छा ज्या आपण मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे कारण शेतकऱ्यांना खूप कर्जाचा ओझा आणि कर्जाची मागणी सुद्धा करण्यात आलेले आहे.

Loan waiver to farmers

नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढे आता निवडणुका आहेत मागे जे निवडणुका झाल्या जे खासदारकीच्या त्या निवडणुकात बीजेपीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि केंद्रात आणि राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचा सरकार आहे

कर्जमाफी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीच्या 12 मोठे बदल ( Chief Minister Ladki Yojana New GR )

Loan waiver to farmers : आणि या राज्यात आता आमदारकीच्या निवडणुका लागतील या आमदारकीच्या निवडणुका नवनवीन योजना आणत आहेत जसे की मुख्यमंत्री लाडकी भवन योजना त्यानंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असे बरेचसे योजना आणत आहेत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना तर कर्जमाफी सुद्धा होण्याची शक्यता वर्तुण्यात येत आहे पाणी मंत्रिमंडळातील जे मुख्य प्रधानमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची याबद्दल संवाद साधला आहे मागणी केली आहे त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळू शकते कारण निवडणुका आहेत

ABMarathi
ABMarathi
Articles: 91

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *