कर्जमाफीची यादी आली ( Farmer Loan Waiver List 2026 PDF )

Farmer Loan Waiver List 2026 PDF ‘ नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची यादी आलेली आहे आता ही यादी कशी पाहायची सविस्तर माहिती आपण पाहणार आहे

कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेल्या याच्यामध्ये 553 शेतकऱ्यांची यादी मध्ये आलील आहे

पहिली यादी समाविष्ट असलेले जिल्हे

ठाणे जिल्हा बँक 182 शेतकरी
पुणे जिल्हा बँक 85 शेतकरी
नागपूर जिल्हा बँक 16 शेतकरी
सातारा जिल्हा बँक 38 शेतकरी
अमरावती जिल्हा बँक 58 शेतकरी
लातूर जिल्हा बँक 133 शेतकरी

कर्जमाफीच्या यादीत आपलं नाव कसं शोधायचं

जसेच्या नवीन यादी अपलोड होतात तसं तसं नाव येणे सुरुवात झालेली आहे

पहिले तर तुम्ही सीएससी सेंटर मध्ये आपल्या सेवा केंद्रावर तुमच्या गावाची यादी बघू शकता त्याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये यादीमध्ये नाव आहे का तिथे चेक करा

त्यानंतर कर्जमाफीची यादी तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा लावण्यात येणाऱ्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नाव चेक करू शकता

Farmer Loan Waiver List 2026 PDF,: तुम्ही जर कर्जमाफीसाठी पात्र असाल तर तुम्हाला संदेश येणार आहे या संदेशांमध्ये तुम्ही कर्जमाफी पात्र असा एसएमएस तुम्हाला येणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 441

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *