पीकविमा खात्यात जमा होणार ( pikvima )

pikvima : नमस्कार मित्रानो शेतकऱ्यांनासाठी अखेर आनंदाची बातमी 2025 चा खरीप चा पीकविमा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार

शेतकऱ्यांच 2025 मध्ये खरीप हंगामाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अवेळी पाऊस आणि जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं शेतकऱ्याने पिक विमा 2025 चा काढलेला होता पण शेतकऱ्यांना अद्यापही तो पी किंवा मिडलेला नव्हता तर शेतकरी बांधवांना 2025 च्या खरीप विमा कंपन्याकडून वाटप होणार आहे पण आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा हा सुद्धा प्रश्न आहे तर शेतकरी बांधवांना धराशिव जिल्हतील शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पीकविमा जमा होणार

ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला ते शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पीकविमा लवकरच जमा होणार आहे

pikvima : धाराशिव जिल्ह्यातील पीकविमा जमा होणेची शक्यता आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *