Ladaki bahin yojana : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना जुलैचा आपला लवकरच बँक खात्यात जमा होणार
लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी कारण महिला व बाल विकास मंत्री अदिती तत्कारीने मोठी माहिती दिलेली आहे ती लाडकी बहीण योजनेचा महिलांसाठी दिलासा बातमी समोर आले की सध्या सोशल मीडिया प्रोसेस लाडक्या बहिणी योजनेची ही केवायसी ची प्रोसेस कुठे वाढणार का असे बरेचसे अफवा पसरत होत्या पण माननीय आजची तटकरे यांनी सांगितले आहे की याच्या अगोदर सहा महिने इकेवायसीची तारीख दिली होती सध्या तरीही केव्हाची ची तारीख वाढणार नाही पण पुढे इ केवायसी ची तारीख वाढण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असा सुद्धा म्हणण्यात आलेला आहे
जुलैचा हप्ता कधी जमा होणार जुलैचा हप्ता याबद्दल सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर केली नाही पण मागच्या काही हप्त्यांची तारीख पाहता जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट 15 तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे पण लाभार्थ्यांना अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे
Ladaki bahin yojana : हप्ता वाढणार काय काही महिलांना लाडकी म्हणून विचारता मासिक हप्ता वाढण्यासाठी मागणी केलेली होती पण आधी तटकरे मला हप्ता वाढवण्याच्या की नाही हे अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय येतील असे सुद्धा त्यांनी सांगितलय


