new scheme maharashtra government : तुम्हाला शासनाकडून आता गुरांचा गोठा त्यानंतर शेळीपालन शेड त्यानंतर शेवगा पेरण्यासाठी अनुदान विहर पुनर्भरण करण्यासाठी अनुदान शेततळ्यासाठी अनुदान
राज्य सरकारकडून नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते गायगोटासाठी त्यानंतर शेळी पालन शेड साठी आणि शेवगा पेरणीसाठी अनुदान
योजनेचे नाव आहे व्ही बी जी रामजी योजना तर कामांचा लाभ मिळण्याबाबत
या योजनेअंतर्गत शेततळे जलतर खड्डे गुरांचा गोठा बांबू लागवड वीर पुनर्भरण वैयक्तिक शोधगंडे शेळी पालन शेठ शेवगा लागवड इत्यादी कामांसाठी अनुदान मिळते..
कागदपत्र.
सातबारा आठ अ आधार कार्ड बँक पासबुक जॉब कार्ड आणि रेशन कार्ड
अर्ज कुठं करायच

new scheme maharashtra government : अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील पीडीएफ देतो त्या पीडीएफ वर क्लिक करून तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता आणि हे सर्व कागदपत्रातील तुमच्या जवळील ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जमा करू शकता


